MH935 RJ Mehak Nanded 2020071001 5-9 PM

Episode 399,   Jul 16, 2020, 02:58 PM

Episode image
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटाईजरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे, नुकताच पुण्यातील व्हेंचर सेंटर मधील संशोधकांनी एम एच 12 मास्कची निर्मिती केली आहे. एन 95 मास्कच्या तोडीचे हे मास्क कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी आहेत,याच बद्दल ऐकायला विसरू नका, व्हेंचर सेंटर पुणे येथील संशोधक प्रवीण चव्हाण आणि डॉ. अजय यांना.