MH935 RJ Mehak Nanded 2020070902 5-9 PM

Episode 399,   Jul 16, 2020, 02:56 PM

Episode image
लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांनी अभिनव प्रयोग केले आहेत, शेती व्यवसायात देखील असेच प्रयोग करण्यात आले आहेत, आज एम एच 935 मध्ये ऐका अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याला ज्याने टाकाऊ वस्तूंपासून फवारणी यंत्र बनवले आहे. यवतमाळचे प्रगतशील शेतकरी हरीश काळे यांचा हा प्रवास