MH935 RJ Mehak Nanded 2020070701 5-9 PM

Episode 399,   Jul 16, 2020, 02:46 PM

Episode image
अनेक दुर्धर आजारांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या थर्मल इमेजिंग सिस्टीम ची निर्मिती नुकतीच औरंगाबाद येथील काही संशोधकांनी सोबत मिळून केली आहे. त्यांच्या या संशोधनाला ऑस्ट्रेलियाचे पेटंट देखील मिळाले आहे, ऐका, कॅन्सर निदानासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या थर्मल इमेजींग सिस्टीम च्या संशोधकांपैकी एक, म्हणजे रमेश मंझा सर यांना