MH935 RJ Mehak Nanded 2020070602 5-9 PM

Episode 399,   Jul 16, 2020, 02:43 PM

Episode image
रक्षाबंधन जवळ आल्यानंतर राख्यांच्या खरेदीची लगबग आता सुरू होईलच, यावेळी बाजारात मेड इन इंडिया राख्यांचाच बोलबाला असणार आहे, बांबू पासून आकर्षक राख्या आणि sanitizer stand बनविणाऱ्या , चंद्रपूर येथील बांबू संशोधन केंद्राचे संचालक राहुल पाटील यांना ज्यांनी यावर्षी ५० हजार बांबूच्या राख्या बनविल्या आहेत.