MH935 RJ Mehak Nanded 2020070401 5-9 PM

Episode 399,   Jul 16, 2020, 02:40 PM

Episode image
कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वयाची मर्यादा कधीच नसते आणि हेच सिद्ध केलं आहे , दुबईतील रीवा तुळपुळे या मराठमोळ्या विद्यार्थिनीने, ई कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तिला मानाचा डायना पुरस्कार २०२० मिळाला आहे.