MH935 RJ Mehak Nanded 2020070301 5-9 PM

Episode 398,   Jul 16, 2020, 02:37 PM

Episode image
यावर्षी कोरोनाच्या संकटामूळे वारी होऊ शकली नाही. पण पादुका पंढरपुरात घेऊन जाण्याची जबाबदारी, एसटी महामंडळाला देण्यात आली आणि त्या पादुका घेऊन जाणारी एसटी बस चालविण्याचे भाग्य मिळालं, आरिफ भाई शेख यांना .ऐका त्यांचा अनुभव. जाणून घेऊया नेमकी ही संधी त्यांना कशी मिळाली.