MH935 RJ Mehak Nanded 2020062901 5-9 PM

Episode 398,   Jul 16, 2020, 02:14 PM

Episode image
बाजारपेठा सुरू झाल्यानंतर दुकानात खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढत आहे.अशा वेळी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. हीच गर्दी टाळण्यासाठी आणि याच व्यवस्थापन करण्यासाठी. पुण्यातील दोन तरुणांनी निर्माण केलं आहे, डी आय एन जी जी DINGG नावाचं ॲप... काय आहे हे आणि कसे काम करते ऐका