MH935 RJ Mehak Nanded 2020062501 5-9 PM

Episode 396,   Jun 26, 2020, 02:12 PM

Episode image
कष्टातून मिळविलेल्या यशाची किंमत अधिक असते. एमपी एस सी परीक्षेच्या निकालानंतर अनेक यशगाथा तुम्ही ऐकल्या असतील, आज एम एच 935मध्ये ऐका एका अशा तरुणाची कथा, ज्याने राज्यसेवा मुख्य परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.