MH935 RJ Mehak Nanded 2020062401 5-9 PM

Episode 395,   Jun 26, 2020, 02:09 PM

Episode image
कोरोना युद्धात लढणाऱ्या योद्ध्यांसाठी एप्रिल महिन्यात अक्षय कुमारने "तेरी मिट्टी" या त्याच्या केसरी सिनेमातील गाण्याचा एक व्हिडीओ सर्वत्र शेअर केला होता. नुकताच दिल्ली येथील एका पोलिस जवानाने हेच गाणं गायलं आहे आणि अक्षय कुमार ने त्याचे हे गाणे शेअर केलं आहे. दिल्लीच्या पोलीस जवानाचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड ट्रेंड होतो आहे.