MH935 RJ Mehak Nanded 2020062001 5-9 PM

Episode 392,   Jun 26, 2020, 02:01 PM

Episode image
Virogaurd..!!
ओव्हन म्हटलं की आपल्याला आठवतं जेवण गरम करणार, केक बनवणार एक यंत्र ...पण तुम्हाला माहितीये का एक ओव्हन करोनाला आपल्यापासून दूर ठेऊ शकते ? पुणे येथील तळेगाव दाभाडे मधल्या तीन तरुण अभियंत्यांनी बनविले आहे एक असेच निर्जंतुक करणारे ओव्हन ,काय आणि कसे काम करते??