MH935 RJ Mehak Nanded 2020061901 5-9 PM

Episode 391,   Jun 26, 2020, 01:59 PM

Episode image
कोरोनाला घाबरून विनाकारण तनाव वाढतो , अशातच कोरोना पेशंटमध्ये या तणावाचं प्रमाण अधिक आहे . पण अकोल्यातील एका कोविड सेंटरमध्ये हाच तणाव कमी करण्यासाठी चक्क डिजे लावण्यात आला आहे, आज एम एच 935मध्ये आरजे मेहकसोबत ऐका अकोल्याचे उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे सरांना,