MH935 RJ Mehak Nanded 2020060502 5-9 PM

Episode 379,   Jun 09, 2020, 02:28 PM

Episode image
पर्यावरणाची सुरक्षा ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त MH 935 मध्ये ऐका, भारतातील चिमुकली पर्यावरण रक्षक licypriya kangujam हिला जिने वयाच्या ८ व्या वर्षी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.