MH935 RJ Mehak Nanded 2020060302 5-9 PM

Episode 377,   Jun 09, 2020, 02:22 PM

Episode image
निसर्ग चक्रीवादळाने सगळीकडे भीतीचे वातावरण आहे, आज निसर्ग चक्रीवादळ मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवर धडकले, या चक्रीवादळाचा फटका काही प्रमाणात मराठवाड्याला देखील बसण्याची शक्यता आहे, अशावेळी काय काळजी घ्यावी आणि हे चक्रीवादळ नक्की आहे तरी काय, याचा शेतीवर काय परिणाम होईल, याबद्दल माहिती देण्यासाठी आज एमएच 935 मध्ये ऐका ,हवामान तज्ञ श्रीनिवास औंधकर सर यांना,