MH935 RJ Mehak Nanded 2020060102 5-9 PM

Episode 376,   Jun 09, 2020, 02:18 PM

Episode image
सध्या सोशल मीडियावर डान्स करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ प्रचंड गाजत आहे. कोरोनाच्या काळात मनोरंजन करणारी ही व्यक्ती आहे तरी कोण ? हा प्रश्न अनेकांना पडला असेल.. तर कठीण काळात आपलं मनोरंजन करणारी ही व्यक्ती आहे गुजरात मधील अरमान राठोड