MH935 RJ Mehak Nanded 2020052702 5-9 PM

Episode 372,   Jun 09, 2020, 01:59 PM

Episode image
आई-वडिलांपासून लेकरांची होणारी ताटातूट या लॉकडाऊन मध्ये अनेकांनी पाहिली आहे.. पण यातच सोशल मीडियाच्या सदुपयोग करून ,एका लहान मुलाला आपल्या मजूर आई-वडिलांशी भेट घालून दिली, दिल्ली येथील पशुमित्र स्नेहा यांनी , आज MH 935 मध्ये ऐका १२ वर्षाच्या मुलाची आपल्या आईवडिलांसोबत भेट कशी झाली ? आणि स्नेहा यांचा अनुभव..