MH935 RJ Mehak Nanded 2020052301 5-9 PM

Episode 368,   Jun 09, 2020, 09:16 AM

Episode image
कोरोनाशी लढण्याची तयारी जो तो आपल्या परीने करतो आहे, रुग्णांची सेवा करताना काहीवेळा डॉकटर,नर्सेस यांना ही संक्रमणाचा धोका असतो. हाच धोका ओळखून पेशंटची सेवा करण्यासाठी तीन तरुणांनी एका रोबोटची निर्मिती केली आहे. दहा हजार रुपयात बनलेला हा रोबोट मोबाईलवरून ऑपरेट करता येतो, घाटी रुग्णालयात या रोबोटला पाठविले आहे, तर आज MH 935 मध्ये ऐका ,रोबोट बनविणाऱ्या पैकी अभिजित बेलीकर यांना