MH935 RJ Mehak Nanded 2020052002 5-9 PM

Episode 366,   Jun 09, 2020, 09:03 AM

Episode image
सोशल मीडियावरून कोरोना बाबतीत अनेक अफवा सध्या पसरवल्या जातात,पण याच सोशल मिडीयाचा वापर करून नांदेड येथील काही नागरिकांनी शेकडो गरजू कुटुंबांना कोरोना काळात मदत केली आहे. व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून १ लाखांहून अधिकचा निधी गोळा करत नांदेड मधील नागरिकांनी १५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले आहे. आज MH 935 मध्ये ऐका याच ग्रुपच्या सदस्यांना ... जाणून घेऊया त्यांचा अनुभव