MH935 RJ Mehak Nanded 2020051901 5-9 PM

Episode 365,   Jun 09, 2020, 09:01 AM

Episode image
शाळेत विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे गिरवायला शिकविणारे शिक्षक लॉक डाऊनमध्ये काय करत असतील ? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडला असेलच, निकालाची तयारी,पेपर तपासणी सर्वकाही असताना ,नांदेड मधील मारतळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी मात्र सर्वांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मारतळा संकुला अंतर्गत येणाऱ्या १४ शाळांच्या ९३ शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी मिळून ..अडचणीत असलेल्या ९७ गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले आहे. MH 935 मध्ये ऐकायला विसरू नका याच शिक्षकांचा अनुभव