MH935 RJ Mehak Nanded 2020051202 5-9 PM

Episode 359,   Jun 09, 2020, 08:42 AM

Episode image
कोरोना विरुद्ध लढणाऱ्या नर्सेससाठीचा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन, #internationalnursesday यानिमित्त आज MH 935 मध्ये ऐका, जयश्री ठाकूर यांना ज्यांच्या घरातील सर्व सदस्य नर्स आहेत आणि रुग्णसेवेत आहेत, पती एका शहरात आणि स्वतः कुटुंबा सोबत एका शहरात राहून कोरोना शी फाईट करत कुटुंब ही सांभाळत आहे अगदी जॉब च्या शिफ्ट प्रमाणे. कोरोनाच्या पार्श्वभूमी वर कसा साजरा होतो आहे त्यांचा स्पेशल दिवस ? २४ तास रुग्णसेवा करणाऱ्या या नर्सेस ची रियल लाईफ आहे तरी कशी ?