MH935 RJ Mehak Nanded 2020051102 5-9 PM

Episode 358,   Jun 09, 2020, 08:39 AM

Episode image
विवाह सोहळा म्हणजे नातेवाईक, वरात, मंडप आणि जेवणाची भली मोठी पंगत..मात्र लॉकडाऊन मुळे अनेक विवाह होऊ शकले नाही, पण या काळातही नांदेड मधील लक्ष्मीकांत उत्तरवार यांनी कुठलीही बडेजाव न करता , लॉकडाऊनचे नियम पाळून आपला विवाह उरकला आहे. साधेपणा त बांधलेल्या या सात जन्माच्या अनोख्या गाठी बद्दल आज MH 935 मध्ये ऐका नव दाम्पत्याला