MH935 RJ Mehak Nanded 2020050701 5-9 PM

Episode 355,   Jun 09, 2020, 08:21 AM

Episode image
Lockdown मधे जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी केंद्र शासनातर्फे ग्रामीण ई स्टोअर सुविधा सुरू करण्यात आली आहे. याच बद्दल ऐकुया आज तामसा येथील ग्रामीण ई स्टोअर संचालक विकेश मेहेत्रे यांच्याकडून