MH935 RJ Mehak Nanded 2020050601 5-9 PM

Episode 354,   Jun 09, 2020, 08:18 AM

Episode image
कोरोना संसर्गाचा धोका पाहता गर्दीचे ठिकाण टाळणे महत्वाचे आहे. त्याच साठी नांदेड जिल्ह्यात १ मे पासून ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून रुग्णांना सल्ला दिला जाणार आहे. व्हिडिओ मधे दाखवल्या प्रमाणे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.