MH935 RJ Mehak Nanded 2020042702 5-9 PM

Episode 345,   Jun 07, 2020, 11:35 AM

Episode image
माझा बिझनेस आता ठप्प आहे, आणि त्या मुळे मी काही करू शकत नाही, असा काहीही विचार न करता, माणुसकी म्हणून आणि मी समाजाला काही देणं लागतो, माझी समाजाला गरज आहे, असा विचार करून अन्न दान करणाऱ्या नांदेड येथील आशिष आणि नवीन काबरा यांच्याशी आज बोलुयात..!!